एक्स्प्लोर
Shahu Maharaj : लोकराजाला अनोखं वंदन; 100 सेकंद सगळं स्तब्ध, राजर्षिंच्या कार्याचं स्मरण
Rajarshi Shahu Maharaj
1/9

आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी.
2/9

त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांकडून शाहूराजांना अनोखी आदरांजली वाहिली.
Published at : 06 May 2022 10:27 AM (IST)
आणखी पाहा
























