एक्स्प्लोर
Photo : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर, शहरभर झळकले हनुमानासोबतचे पोस्टर्स
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये अमित शाह हे हनुमानासोबत दिसत आहेत.
Amit Shah
1/10

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
2/10

आज संध्याकाळी अमित शाह (Amit Shah) नागपुरात पोहोचणार असून तीन दिवसांचा महाराष्ट्र आणि वीस तासांच्या नागपूर दौऱ्यात अमित शाह अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे
Published at : 17 Feb 2023 04:00 PM (IST)
आणखी पाहा























