एक्स्प्लोर

PM Modi Cabinet : मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील कोण कोण ? पाहा संपूर्ण यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

PM Modi Cabinet

1/6
नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि माजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

2/6
माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तरचे उमेदवार पियुष गोयल यांनी देखील पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपदाची यांनी शपथ घेतली.

3/6
शिंदे गटाचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

4/6
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातील रामदास आठवले यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

5/6
रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.

6/6
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स आहे! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा

Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Riteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेकAmbadas Danve :  परिवर्तनासाठी मतदान करणं गरजेचं - अंबादास दानवेAmit Thackeray: मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे Sada Sarvankar आमनेसामने, एकमेकांना दिल्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स आहे! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स आहे! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Embed widget