एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : नवनीत राणा आणि रवी राणांचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/177d5279b668eed0e6dd37ad4d151554_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवनीत राणा आणि रवी राणा
1/6
![हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे आज अमरावतीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/7bdda3e1834f5f29728a2adb176c8d7110b00.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे आज अमरावतीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
2/6
![या वेळी राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/c16dd9e20b65408f11a096692d883db0d17bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वेळी राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक करण्यात आला.
3/6
![राणा दाम्पत्याला 14 दिवस मुंबईमध्ये तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/72c09df2b96a9c58abb5c469b5bf4a6511e1b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राणा दाम्पत्याला 14 दिवस मुंबईमध्ये तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला.
4/6
![या घटनेनंतर तब्बल 36 दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/02d6bc9e6ef6633ee2e6fe03c15542608d6ee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेनंतर तब्बल 36 दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले.
5/6
![त्यानंतर राणा दाम्पत्याचा कार्यकर्त्यांच्या वतीनं दुग्धाभिशषेक करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/b731d6d785433ad2e4732d0be6ea3b71d476d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर राणा दाम्पत्याचा कार्यकर्त्यांच्या वतीनं दुग्धाभिशषेक करण्यात आला.
6/6
![मंत्रोच्चाराच्या गजरात राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/28/46d9203f881cce70871362c4c1bdca9abd54c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंत्रोच्चाराच्या गजरात राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला.
Published at : 28 May 2022 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)