एक्स्प्लोर
In Photo | शनी अमावस्येनिमित्त भाविकांनी फुलणाऱ्या शनीशिंगनापूर आणि श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शुकशुकाट
Shani_mandir
1/9

शनी अमावस्येनिमित्ती भाविकांची गर्दी होणारं नाशिकमधील नांद येथील श्री क्षेत्र नस्तनपूर आणि अहमदनगरमधील शनीशिंगनापूर येथे आज शुकशुकाट पाहायला मिळाला.
2/9

शनीशिंगनापूर येथील शनी मंदिरातही आज शुकशुकाट आहे. भक्तांविना शनी अमावस्या साजरी होत आहे.
Published at : 13 Mar 2021 12:49 PM (IST)
आणखी पाहा























