एक्स्प्लोर
Renuka Mandir : जागर आदीशक्तीचा! माहूरच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात
Mahur Renuka Mandir : माहूरच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
Mahur Renuka Mata Mandir Navratri 2023
1/12

Navratri 2023 : शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. साडे तीन शक्तीपीठा पैकी मूळ पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेला भाविकांची गर्दी असल्याचे चित्र पाहियला मिळत आहे.
2/12

सकाळी 11.30 वाजता देवीची घटस्थापना पार पडली आहे. त्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.
Published at : 15 Oct 2023 02:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























