एक्स्प्लोर

In Pics : नवरात्रीला आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख तर विठुराया नटला पारंपरिक हिरेजडित दागिन्यात

आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख करताना भरजरी लाल , पिवळ्या रंगाचा घागरा आणि हिरव्या रंगाच्या चोळीवर सोनेरी रंगाची ओढणी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.

Feature Photo

1/9
शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला मारवाडी पोशाखात आणि नखशिखांत दागिन्याने नटविण्यात आले आहे

2/9
विठुराया पारंपरिक हिरेजडित दागिन्याने नटला  आहे.

3/9
आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख करताना भरजरी लाल , पिवळ्या रंगाचा घागरा आणि हिरव्या रंगाच्या चोळीवर सोनेरी रंगाची ओढणी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.
आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख करताना भरजरी लाल , पिवळ्या रंगाचा घागरा आणि हिरव्या रंगाच्या चोळीवर सोनेरी रंगाची ओढणी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.
4/9
यावर नखशिखांत मारवाडी पद्धतीतील अतिशय मौल्यवान अशा हिरे मोत्याच्या  दागिन्याने नटविण्यात आले होते.

5/9
रूळ,  पैंजण , चिंचपेटी , मोहरांची माळ , कंबरपट्टा , हायकोल , मोत्यांचे मंगळसूत्र , मोत्यांचा कंठ , सरी , बाजीराव गरसोळी , ठुशी , तन्मणी , झेला , भोर , तारामंडळ, मण्या मोत्यांच्या पाटल्या , सोन्या मोत्याची तारवड , मोत्यांची नथ , बाळ्या , सोन्याचे बाजूबंद असे 22 प्रकारचे हिरेजडित दागिने परिधान करण्यात आलेले आहेत.

6/9
आजचा रुक्मिणी मातेचा हा मारवाडी पोशाख पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिरात गर्दी आहे .

7/9
नवरात्रीनिमित्त आज विठुरायाला पारंपरिक हिरेजडित दागिन्यात नटविण्यात आल्याने देवाचे रूप खूपच गोजिरे दिसत होते.

8/9
देवाला  मरून रंगाची मखमली अंगी आणि पोपटी मखमली धोतर असा पोशाख घातला आहे.

9/9
नटलेल्या देवाच्या मस्तकी सोन्याचा हिरेजडित मुकुट , कंठी कौस्तुभ मणी, दंडपेट्या , मोत्यांच्या कंठी , शिरपेच , मोत्याचा तुरा , कानात मत्स्यजोड , मोठी बोरमाळ , तुळशीची माळ , मारवाडी सोन्याचा करदोडा , तोडे जोड , सोन्याची तुळशीमाळ , आणि सोन्याचे पैंजण  अशा  अनमोल अलंकार   विठुरायाचे साजरे रूप अतिशय उठून दिसत आहे

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!

यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 

मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती

Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ?Uddhav Thackeray :शिवसेना ठाकरे गटाचं मशाल गीत प्रदर्शित ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 16 April 2024Vaishali Darekar Kalyan Loksabha : वैशाली दरेकरांच्या प्रचार रॅलीत गणपत गायकवाडांच्या पत्नी सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Kalyan Loksabha: कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान

ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
Embed widget