एक्स्प्लोर

Photo: निसर्गाचा अनोखा रंगोत्सव, पळसाच्या फुलांनी सृष्टी बहारली!

Butea monosperma

1/9
उन्हाळा सुरू झाला शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन झालेला आहे या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पळसाची फुलं सुद्धा बहरली आहेत

2/9
या पळसाच्या फुलांचा होळीच्या सनात  नैसर्गिक रंग बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो गडद केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांचे नयनरम्य दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

3/9
या लाल केशरी रंगाच्या पळासाच्या फुलांनी  हिंगोली जिल्ह्यातील निसर्ग अधिकच खुलून दिसत आहे.

4/9
भारतीय सन उत्सव हे निसर्गावर अवलंबून आहेत निसर्ग आपल्याला येणाऱ्या सनांची चाहूल देऊ लागतो.  आशाच पध्द्तीने होळीच्या सणाची चाहूल फुलांनी बहरलेला पळस देऊ लागला आहे.

5/9
पळसाच्या फुलाचे हे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात भुरळ पडत आहे,

6/9
निसर्ग सुध्धा ह्या फुलांनी अधिकच खुलून दिसू लागला आहे.

7/9
उन्हाळ्यात जेंव्हा सर्व डोंगर माळरान ओसाड दिसते तेंव्हा फुलून दिसतो तो म्हणजे पळस.

8/9
अत्यंत कठीण परिस्थितीत ही आपण कशा पद्धतीने बहारावे  यासाठी नेहमीच पळसाचे उदाहरण आपण देत असतो ज्योत ज्या पद्धतीने पेटावी त्या पद्धतीने डोंगरांमध्ये हा गडद केशरी रंगाचा पळस फुललेला दिसतोय.

9/9
आयुर्वेदातही या पळसाचं मोठं महत्त्व आहे होळी सणाच्या काळात नैसर्गिक रंगासाठी या पळसाच्या फुलाचा वापर केला जातो.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

Embed widget