एक्स्प्लोर
Mumbai Goa Highway:मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ; 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, माणगाव - इंदापूर परिसरात प्रचंड ट्रॅफिक
Mumbai-Goa Highway Traffic Update: रस्त्यावर एक लेनवर दुहेरी वाहनांचा रांगा असून उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई गोवा हायवेवरील माणगाव इंदापूर बायपासची पाहणी करणार आहेत.
Mumbai - Goa Highway
1/6

मुंबई गोवा महामार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे.
2/6

उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांचा मुंबईच्या दिशेकडे परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे मोठ्या संख्येने वाहनांची संख्या वाढलेली पाहायला मिळते.
Published at : 18 May 2025 01:43 PM (IST)
आणखी पाहा























