एक्स्प्लोर

MNS Deepotsav २०२३: शिवाजी पार्कवर मनसेचा दिपोत्सव, दिग्गजांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन!

MNS Deepotsav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'दीपोत्सव 2023'

MNS Deepotsav 2023

1/10
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) दरवर्षी दीपोत्सवाचं (Deepotsav 2023) आयोजन केलं जातं. ( Photo Credit : FB / Raj thackeray )

2/10
मनसेच्या 'दिपोत्सव 2023' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील शिवाजी पार्कात (Shivaji Park) करण्यात आलं आहे. ( Photo Credit : FB / Raj thackeray )

3/10
यंदाचा हा दीपोत्सव खूपच खास असणार आहे. मनसेच्या दीपोत्सवात अनेक सेलिब्रिटींनी  हजेरी लावली. ( Photo Credit : FB / Raj thackeray )

4/10
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष आहे. ( Photo Credit : FB / Raj thackeray )

5/10
लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर (Salim-Javed) यांच्या शुभहस्ते 'दिपोत्सव 2023'चं उद्धाटन झाले. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर पार पडला.( Photo Credit : FB / Raj thackeray )

6/10
बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की  इथं जावेद अख्तर कसे. जावेद अख्तर नास्तिक आहेत आणि धार्मिक कार्यक्रमाला कसे येतात. पण राज ठाकरे त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत. ( Photo Credit : FB / Raj thackeray )

7/10
हिंदुंचं मन विशाल असतं त्यामुळे ही संस्कृती तितकीच समृद्ध आहे. आम्ही हिंदूकडून जगण्याचं कौशल्य शिकलो आहोत, असं जावेद अख्तरांनी म्हटलं. ( Photo Credit : FB / Raj thackeray )

8/10
मी अशा देशात जन्मलो आहे की, ज्या देशात राम आणि सीता यांचा जन्म झाला आहे. श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत, तर देशातील सर्व नागरिकांचे दैवत असल्याचे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.( Photo Credit : FB / Raj thackeray )

9/10
नातवाला मांडीवर घेत राज ठाकरे मनसेच्या दादरमधील दिपोत्सवात  ( Photo Credit : FB / Raj thackeray )

10/10
शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करण्यात येत असते. मनसेच्या दीपोत्सवात मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारदेखील हजेरी लावत असतात. हा दीपोत्सव तुळसी विवाहापर्यंत सुरू असतो.( Photo Credit : FB / Raj thackeray )

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget