एक्स्प्लोर

PHOTO : उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा, MIM चं पुष्पवृष्टी करुन उपरोधिक आंदोलन

Feature_Photo_1

1/7
आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन. हैदराबादच्या निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन स्वातंत्र्य सैनिकांनी लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला आज 74 वर्ष पूर्ण झाली.

2/7
या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 

3/7
मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्याला विरोध दर्शवत एमआयएम आणि मनसेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्याला विरोध दर्शवत एमआयएम आणि मनसेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

4/7
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ प्रश्न सोडवले, सिंचनाचा अनुशेष भरुन काढला आणि औद्योगिक विकास केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असे उपरोधिक संदेश देणारे पोस्टर्स एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी झळकावले.

5/7
औरंगाबादचे रस्ते एकदम चकाचक आहेत, पिण्याचे पाणी सर्वांना मिळतं, कोणत्याच समस्या नाही असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

6/7
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी आतापर्यंत काय केलं ते सांगावं असं आव्हानही एमआयएमने मुख्यंमत्र्यांना दिलं आहे.

7/7
या वेळी आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Embed widget