एक्स्प्लोर
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर आग ओकतोय सूर्य; शहरं प्रचंड तापली, अकोला, चंद्रपूर 45 अंश पार, तुमच्या शहराचे तापमान तपासा, Photo
Maharashra Temperature Update: महाराष्ट्रात सध्या प्रचंड उष्मा वाढलाय. नागरिकांना घराबाहेर वाढणं अशक्य होत जात आहे.
Weather Update
1/7

Temperature Today: राज्याचा पारा सध्या प्रचंड वाढलाय. बहुतांश ठिकाणी तापमानाचा उद्रेक होतोय. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
2/7

संपूर्ण विदर्भात 45 अंशांच्या आसपास तापमान नोंदवले जात आहे .अकोला आणि चंद्रपूर आज 45 अंशांच्या पुढे होते .
3/7

मराठवाडा ही चांगलाच तापलाय .नांदेड परभणीत आज 44 अंश सेल्सिअस तापमान आहे .बीडमध्ये 43.4° तर धाराशिव लातूर 42 अंशांवर आहेत .
4/7

मध्य महाराष्ट्रात आज पुण्यात 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली .अहिल्यानगर 40.9 नाशिक 40.2 सोलापूर 43.8°c वर होते .
5/7

मुंबई शहर व उपनगरासह कोकणपट्ट्यात प्रचंड उष्ण व दमट तापमान नोंदवले जात आहे .
6/7

IMD ने आज केलेली कमाल तापमानाची नोंद
7/7

नागरिकांनी उष्माघातापासून बचावण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Published at : 24 Apr 2025 04:30 PM (IST)
आणखी पाहा






















