एक्स्प्लोर
Unseasonal Rain : हंगामाच्या प्रारंभी आंबा, काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट
unseasonal rain
1/9

पालघर जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी तुरळक पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे.
2/9

लॉकडाऊन काळात या फळांची निर्यात खंडीत झाल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन हंगाम वाया गेले होते.
Published at : 11 Mar 2022 10:23 PM (IST)
आणखी पाहा























