एक्स्प्लोर
PHOTO : गेला...गेला...पडला...पडला म्हणेस्तोवर गच्च भरलेला उसाचा ट्रक कालव्यात कोसळला!

kjghhgjh
1/9

साताऱ्यात पसरणी येथील भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला.
2/9

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. उसाने भरलेला ट्रक कारखान्याला गाळप करण्यासाठी निघाला होता.
3/9

या घटनेमुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
4/9

रस्ता अरुंद असल्याने ट्रकचे चाक खड्ड्यात अडकल्याने ट्रक एका बाजूला कलला.
5/9

ट्रकला वाचवण्याचे चालकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले .
6/9

मात्र ट्रक हळू हळू कलत गेला आणि कालव्यात कोसळला.
7/9

हा पसरणी वाई येथील धोम धरणाचा डाव्या कालवा आहे.
8/9

पाण्याला प्रवाह असल्यामुळे यातील मोठ्या प्रमाणात ऊस पाण्यातून वाहून गेला.
9/9

रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू होते
Published at : 12 Mar 2022 07:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
