एक्स्प्लोर
Mahad Flood PHOTO: 'पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे', महाडमधील विदारक परिस्थिती
mahad_rain_update
1/6

रायगडमधील महाड शहरात आलेल्या पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराचं पाणी ओसरल्यानंतरची काही दृश्य...(छायाचित्र- कल्पेश पाटील)
2/6

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली होती. पूर ओसरल्यानंतर अशी भीषण दृश्य दिसून येत आहेत.(छायाचित्र- कल्पेश पाटील)
Published at : 24 Jul 2021 10:41 AM (IST)
आणखी पाहा























