एक्स्प्लोर
Maharashtra Rain : पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक नद्यांना पूर, कोकणातील काही गावात पूरपरिस्थिती
,Maharashtra Rain Forecast
1/11

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2/11

राज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Published at : 12 Jul 2021 02:05 PM (IST)
आणखी पाहा























