एक्स्प्लोर

Ajit Pawar : राज्यातील आतापर्यंतच्या 15 उपमुख्यमंत्र्यांची यादी, पाहा फोटो

List Of Deputy CM of Maharashtra : आतापर्यंत राज्याला 15 उपमुख्यमंत्री मिळाले असून अजित पवारांनी आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

List Of Deputy CM of Maharashtra

1/14
नाशिकराव तिरपुडे (काँग्रेस) - 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978  वसंतदादा पाटील राज्याजे मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते.

2/14
सुंदरराव सोळंके (काँग्रेस)- 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980  शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते.

3/14
रामराव आदिक (काँग्रेस)- 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985  वसंतदादा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर रामराव अदिकांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

4/14
गोपीनाथ मुंडे (भाजप) - 14 मार्च 1995 ते 18 ऑक्टोबर 1999  राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी युती सरकारमध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते.

5/14
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003  काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि नंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना छगन भुजबळांनी दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

6/14
विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) - 25 डिसेंबर 2003 ते 1 नोव्हेंबर 2004  काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री होते.

7/14
आर आर पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008  विलासराव देशमुख राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आर आर पाटलांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

8/14
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2010  अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

9/14
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)- 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012  काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

10/14
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 7 डिसेंबर 2012 ते 28 सप्टेंबर 2014  काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

11/14
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019  भाजपचे देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा केला. त्यावेळी अजित पवारानी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

12/14
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 30 डिसेंबर 2019 ते 29 सप्टेंबर 2022  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांना चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली.

13/14
देवेंद्र फडणवीस (भाजप) - 30 जून 2022 ते आतापर्यंत  शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

14/14
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 2 जुलै 2023 पासून आतापर्यंत. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई

रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  

त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा

22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

Embed widget