एक्स्प्लोर
Unseasonal Rain : रत्नागिरीत अनेक भागात अवकाळी आणि गारपीट, आंबा उत्पादकांना फटका
Maharashtra News
1/9

एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
2/9

चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, गुहागरमध्ये जोरदार पाऊस बरसला.
Published at : 22 Apr 2022 08:21 PM (IST)
आणखी पाहा























