एक्स्प्लोर
In Pics : पैठणीच्या शेलावर साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा
Pathani
1/8

जगप्रसिद्ध पैठणी म्हणून येवल्याची पैठणी प्रसिद्ध असून येथील पैठणी विणकर विविध कला पैठणी साडीवर नेहमीच साकारत असतात.
2/8

येवला तालुक्यातील पारेगाव येथील संतोष जेजुरकर हे प्रसिद्ध पैठणी विणकर म्हणून प्रसिद्ध आहे.
Published at : 08 Feb 2022 11:58 PM (IST)
आणखी पाहा























