एक्स्प्लोर

In Pics : पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार रंगणार, शर्यतीच्या गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ

Bullock Cart Race

1/12
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी सशर्त उठवली.  त्यानंतर 20 डिसेंबर रोजी राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय काढून राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली. 

2/12
सध्या महाराष्ट्रात शर्यतीच्या बैलजोडींना मागणी वाढली आहे. 

3/12
शर्यतीच्या बैलजोडी बरोबरच शर्यतीसाठी लागणाऱ्या शर्यतीच्या गाड्यांची देखील मागणी प्रचंड वाढली.

4/12
सध्या प्रशासनाच्या सर्व  अटीचे पालन  करून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे सक्तीचे आहे.

5/12
काही ठिकाणी प्रशासनाची परवानगी न घेता शर्यती आयोजित केल्या गेल्या.  मात्र नंतर या बैलगाडी शर्यतींच्या आयोजकावर शर्यतीचे आयोजन रद्द करण्याची नामुष्की आली.

6/12
असं जरी असलं तरी काही ठिकाणी प्रशासनाची पूर्ण परवानगी घेऊन बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. 

7/12
तसेच शर्यतीचे सराव देखील सुरु झालेत. यामुळे नवीन शर्यतीच्या गाड्याना मागणी प्रचंड वाढली आहे.

8/12
 सांगलीतील नांद्रे गावातील इंदिरा फॅब्रिकेटर्सचे मालक  शरद पाटील मागील कित्येक वर्षापासून या शर्यतीच्या गाड्या बनवतात.

9/12
2014 मध्ये बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यानंतर त्यांचा हा व्यवसाय कर्नाटक आणि  दुसऱ्या राज्यातील मार्केटवर अवलंबून होता.

10/12
मात्र महाराष्ट्रामध्ये देखील शर्यतीना परवानगी मिळाल्याने त्याच्याकडे शर्यतीच्या गाड्या बनवण्यासाठीच्या ऑर्डर वाढल्या आहेत.

11/12
कोकण, पुणे जिल्हा आणि विदर्भ, मराठवाड्यातील शर्यती प्रेमी याच भागातील शर्यतीचे गाडी पसंत करतात.

12/12
सात हजार पासून ते नऊ हजार पर्यंत या शर्यतीच्या गाड्या विकल्या जाता

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget