एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या 'सोशल पोस्टव'रून उद्धव ठाकरे गायब; मात्र दिघेंचा...
Maharashtra Political Crisis
1/6

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतांना सोशल पोस्ट केलेल्या अब्दुल सत्तार यांच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.
2/6

शंभूराज देसाई यांच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.
3/6

गुलाबराव पाटील यांच्या बॅनरवर सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.
4/6

संदीपान भुमरे यांच्या बॅनरवर सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे,नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचा फोटो आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.
5/6

तानाजी सावंत यांच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.
6/6

संजय गायकवाड यांच्या बॅनरवर भाजप नेत्यांसह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.
Published at : 01 Jul 2022 03:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















