एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO NEWS: गावकऱ्यांचं जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये 'जलआंदोलन'
Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बगडी येथे गावकऱ्यांनी जनआंदोलन केले.
![Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बगडी येथे गावकऱ्यांनी जनआंदोलन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/9a9869b10a3097b1c42245168fbabba6166911086569889_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/8
![रस्त्याच्या मागणीसाठी बगडी गावातील शेतकऱ्यांचं आंदोलन.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/d3a379598b6a5770aac2e38525fda586d5c75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्त्याच्या मागणीसाठी बगडी गावातील शेतकऱ्यांचं आंदोलन.
2/8
![जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरून केलं 'जलआंदोलन'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/394cd978b240df0f91de7a919b6e5c63d8d1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरून केलं 'जलआंदोलन'
3/8
![गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/9da1e174e2abcf391761cf2caf528ea69d4f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
4/8
![तर अनेकदा मागणी करून आणि पत्रव्यवहार करून देखील मागणी पूर्ण होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आज जलआंदोलन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/304433d8ff12317aaababacfe6bf6218f2d47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर अनेकदा मागणी करून आणि पत्रव्यवहार करून देखील मागणी पूर्ण होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आज जलआंदोलन केले.
5/8
![यावेळी शेतकरी पाण्यात उतरल्याचे पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/7d981aee5eea57397e27dfb131f060ecde63e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी शेतकरी पाण्यात उतरल्याचे पाहायला मिळाले.
6/8
![तसेच तरुण शेतकऱ्यांची देखील मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/5b599ba384f692909abc4066edb3383ae62b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच तरुण शेतकऱ्यांची देखील मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.
7/8
![तर यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/0375ceea40b3dd287763a29fcf05e71930220.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
8/8
![दरम्यान यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/e81b24e77136ffd6d4c126511fc410a278c82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळाला.
Published at : 22 Nov 2022 03:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)