एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Guru Nanak Jayanti: आदित्य ठाकरे औरंगाबाद शहरातील गुरुद्वारामध्ये, पहा फोटो
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.
![Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/940c6f6575d8e3e9e19c64c4861adbb5166789820391989_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aditya Thackeray
1/6
![आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून, आज ते औरंगाबाद,जालना,बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/b9be8af42510871732fe706ee3d6b536d0f15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून, आज ते औरंगाबाद,जालना,बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात असणार आहे.
2/6
![आदित्य ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याची सुरवात औरंगाबादपासून झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/46f277180e46e0e0c68921d61c10eca577ee2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याची सुरवात औरंगाबादपासून झाली.
3/6
![दरम्यान आज सकाळी आदित्य ठाकरे ‘गुरु नानकजी’ जयंतीनिमित्त औरंगाबादच्या गुरुद्वारामध्ये पोहचले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/d4c761ee72a1d8d58e0ea9bf06f1245031842.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आज सकाळी आदित्य ठाकरे ‘गुरु नानकजी’ जयंतीनिमित्त औरंगाबादच्या गुरुद्वारामध्ये पोहचले.
4/6
![औरंगाबादच्या उस्मानपुरा भागातील गुरू सिंग सभा गुरुद्वाराला त्यांनी भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/849af84453d8829ef759e9dd20d5be0348844.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या उस्मानपुरा भागातील गुरू सिंग सभा गुरुद्वाराला त्यांनी भेट दिली.
5/6
![यावेळी आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेत शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/a418a5e86f08b25f2bd42cb241487f733ccc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेत शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या.
6/6
![दरम्यान याचवेळी आदित्य ठाकरे यांनी वाळूज भागातील आक्रोश मेळाव्यात देखील हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/081a545dd3244288bad7b989faa59042d6886.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान याचवेळी आदित्य ठाकरे यांनी वाळूज भागातील आक्रोश मेळाव्यात देखील हजेरी लावली.
Published at : 08 Nov 2022 02:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)