एक्स्प्लोर
Kokan Rain : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; चोळई येथे दरड कोसळली

kokan rain
1/7

सकाळपासूनच सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली.
2/7

धोका पाहता 20 कुटुंबातील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्या मंदिर पोलादपुर येथे हलविले आहे.
3/7

चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे या ठिकाणी कोसळत आहे.
4/7

गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले असल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
5/7

परशुराम घाट आज रात्रीही बंद करण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाली आहे.
6/7

खारेपाटण गगनबावडा रस्त्यावर भुईबावडा घाटात दरड कोसल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे.
7/7

जेसीबीच्या साहाय्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवली असून वाहतूक पूर्ववत झाली आहे
Published at : 04 Jul 2022 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
