एक्स्प्लोर
Long March : इगतपुरीच्या घोटी गावात 'लाल वादळ', किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं
किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज तिसरा दिवस आहे. मोर्चा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं येत आहे.
Kisan Sabha long march
1/10

किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा तिसरा दिवस. हा मार्च इगतपुरीच्या घोटी गावापर्यंत पोहोचला आहे.
2/10

मोठ्या संख्येनं शेतकरी या किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले आहे.
Published at : 14 Mar 2023 01:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























