एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Jejuri : हिरव्यागार द्राक्ष वेलींच्या सजावटीमुळे खुलले जेजुरीच्या खंडेरायाचे रुप
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/49599704a999d603f3d52d0328135aed_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरी
1/8
![सार्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला गुढीपाडव्यानिमित्त द्राक्षाची आरास करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/780079e1d9665be7878adc64bdffb0c8c1961.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सार्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला गुढीपाडव्यानिमित्त द्राक्षाची आरास करण्यात आले आहे.
2/8
![सोलापूर जिल्ह्यात तील पंढरपूर येथील खंडेरायाचे भक्त संभाजी आणि अशोक देशमुख या बंधूनी द्राक्षे पाठवली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/747ef9deb6d09e632875289854ccb41082739.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापूर जिल्ह्यात तील पंढरपूर येथील खंडेरायाचे भक्त संभाजी आणि अशोक देशमुख या बंधूनी द्राक्षे पाठवली आहेत.
3/8
![या मधुर द्राक्षांतून देवाच्या गाभार्याला पुजारी व सेवेकर्यांनी आकर्षक सजावट करून द्राक्षांचा नैवेद्य अर्पण केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/eae7cb7b13f167a4febd8728b89213a996b3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मधुर द्राक्षांतून देवाच्या गाभार्याला पुजारी व सेवेकर्यांनी आकर्षक सजावट करून द्राक्षांचा नैवेद्य अर्पण केला.
4/8
![सध्या कडक उन्हाळा असल्याने या द्राक्षांमुळे गाभार्यामध्ये गारवा निर्माण झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/8576a4e31c567ca4b152a6a00813cce425df8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या कडक उन्हाळा असल्याने या द्राक्षांमुळे गाभार्यामध्ये गारवा निर्माण झाला.
5/8
![हिरव्यागार द्राक्ष वेलींच्या सजावटीमुळे खंडेरायाचे रुप अधिकच खुलून दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/b2de5514c0198f6f0d032cf629c5863c3146a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिरव्यागार द्राक्ष वेलींच्या सजावटीमुळे खंडेरायाचे रुप अधिकच खुलून दिसले.
6/8
![जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी भक्तांनी 501 किलो द्राक्षांची आरास केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/f1d33945909bfb944ffa9a66041033662f783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी भक्तांनी 501 किलो द्राक्षांची आरास केली आहे
7/8
![देवाच्या श्रध्देपोटी देशमुख बंधुंनी जेजुरीला द्राक्षे पाठवून आपली सेवा सादर केली. जेजुरीचे मानकरी मयुर केंजळे यांच्या सहकार्याने ही आरास करण्यात आली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/ac7bb8e22140954e74625a6e1ef84a815587c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवाच्या श्रध्देपोटी देशमुख बंधुंनी जेजुरीला द्राक्षे पाठवून आपली सेवा सादर केली. जेजुरीचे मानकरी मयुर केंजळे यांच्या सहकार्याने ही आरास करण्यात आली
8/8
![तसेच सकाळी गुढीपाडव्यानिमित्त साखरेची गाठीची देखील सजावट करण्यात आली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/bb1a2968034d3d60b14616dc99033fc80abdc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच सकाळी गुढीपाडव्यानिमित्त साखरेची गाठीची देखील सजावट करण्यात आली आहे
Published at : 02 Apr 2022 07:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)