एक्स्प्लोर

Maharashtra Din 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंकडून हुतात्म्यांना नमन

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे उपस्थिती लावली.

Maharashtra Din 2023

1/8
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 63 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

2/8
आज 63 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

3/8
तत्पूर्वी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत यांनी रात्री 12 वाजता मुंबईतील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

4/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

5/8
महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी हुतात्मा चौकात आदरांजली वाहिली.

6/8
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीहीदेखील हुतात्मा चौकात हजेरी लावली.

7/8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हुतात्मा चौकात जाऊन आदरांजली वाहिली.

8/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. "मी येत्या वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो."

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget