एक्स्प्लोर
महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पाहा शपथविधी सोहळ्याचे खास फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/3b190254a7d27a7eb47003690830a95b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Eknath Shinde
1/8
![एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/dffb40027526a6ed8d689bc03e04ce3ee6cf1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2/8
![देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/0f9d7db1dc2dd740da7c40c25e5a053ff8172.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
3/8
![एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/5ab76d39724fb083f3ae8fecd596b3db19a61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
4/8
![शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेली शपथ हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/c251215efe12fbfe437c2f9130057a915ff2c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेली शपथ हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं
5/8
![. एकनाथ शिंदेनी देखील आजच्या शपथविधीला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत शपथ घेतली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/e33211e05c60f1ed2972e4e8e505f98f79470.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. एकनाथ शिंदेनी देखील आजच्या शपथविधीला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत शपथ घेतली
6/8
![एकनाथ शिंदेंनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे या शब्दांनी शपथेची सुरूवात केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/03e412adc1aaf8e1957c81006a73585ad8a00.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकनाथ शिंदेंनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे या शब्दांनी शपथेची सुरूवात केली
7/8
![गोव्याहून आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/d5c8dfe457c7dd608c94a11a4c7b875dffe49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोव्याहून आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
8/8
![शपथविधी अगोदर त्यांनी उपस्थित जनतेला नमस्कार करत सर्वांना अभिवादन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/01916d5ec8c62dbfc4ae8768b865fbdb43cb9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शपथविधी अगोदर त्यांनी उपस्थित जनतेला नमस्कार करत सर्वांना अभिवादन केलं.
Published at : 30 Jun 2022 08:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)