एक्स्प्लोर
PHOTO : ये लगा सिक्सर...! फडणवीसांची मैदानावर जबरदस्त फटकेबाजी, पाहा फोटो
Feature_Photo_(5)
1/8

मुंबईत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले.
2/8

सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे.
Published at : 25 Mar 2021 01:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















