एक्स्प्लोर

Maharashtra Police : खाकीतल्या 'सौंदर्यवती'; सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या या पोलीस महिला अधिकारी, पाहा फोटो

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवू आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांबद्दल प्रत्येकाच्याच मनात आदराची भावना असते.

Maharashtra,police

1/8
खाकी वर्दीमधील कोणताही अधिकारी डोळ्यासमोर आणला तर  बिंधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर येते.  'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवू आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांबद्दल प्रत्येकाच्याच मनात आदराची भावना असते.(Pallavi Jadhav/instagram)

2/8
देशातील महिला पोलीस अधिकारी या त्यांचे कर्तव्य पार पाडतात. तसेच त्या विविध कलागुण देखील जोपासतात. सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरु आहे.  (Prema Patil/instagram)

3/8
देशातील महिला पोलीस अधिकारी या त्यांचे कर्तव्य पार पडतात. तसेच त्या विविध कलागुण देखील जोपासतात. सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरु आहे.

4/8
थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये सांगली सीआयडीच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या आहेत. याआधी देखील अनेक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सौंदर्य स्पर्धेत बक्षीस पटकवलं आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात....(Arifa Mulla/instagram)

5/8
प्रेमा पाटील : पुण्याच्या महिला पोलीस अधिकारी प्रेमा पाटील यांनी 2019 मध्ये मिसेस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. प्रेमा या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतात.  त्यांना इन्स्टाग्रामवर 41 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Prema Patil/instagram)

6/8
पल्लवी जाधव :  पीएसआ पल्लवी जाधव यांनी 'ग्लॅमन मिसेस इंडिया  2020' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली. 2021 मध्ये पल्लवी जाधव यांनी जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला होता. सोशल मीडियावर पल्लवी यांची क्रेझ आहे. पल्लवी जाधव यांना इन्स्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Pallavi Jadhav/instagram)

7/8
प्रतिभा सांगळे:  महिला कॉन्स्टेबल असणाऱ्या प्रतिभा सांगळे या 'मिस महाराष्ट्रा 2021' या सौंदर्य स्पर्धेमध्ये विजयी ठरल्या. प्रतिभा या कुस्तीपटू देखील आहेत. (Pratibha Sangale/instagram)

8/8
आरिफा मुल्ला: थायलंडमधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 42 स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या
आरिफा मुल्ला: थायलंडमधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 42 स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या "ग्लॅमन मिसेस इंडिया" ठरल्या. (Arifa Mulla/instagram)

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!

Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 05 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 05 Jan 2025 | ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 05 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
Embed widget