एक्स्प्लोर
अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
Shankaracharya Meets Uddhav Thackeray: ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Shankaracharya Meets Uddhav Thackeray
1/9

या भेटीदरम्यान ठाकरे कुटुंबांनी शंकराचार्य यांचा आशीर्वाद घेतला.
2/9

या भेटीच्या वेळी ठाकरे कुटुंबाने पादुका पूजन केलं .
3/9

पादुका पूजनावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित असलेला पाहायला मिळालं.
4/9

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे या वेळी उपस्थित होते.
5/9

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आक्षेप घेतला होता.
6/9

प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचं शंकराचार्यांचे म्हणणं होतं,यावेळी शंकराचार्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.
7/9

उद्धव ठाकरे यांच्या सोबत विश्वासघात झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली आहे.
8/9

जो हिंदू आहे तो विश्वासघात करत नाही त्यामुळे विश्वासघात करणारे हिंदू नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.
9/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे दुष्मन नाही, अशी प्रतिक्रिया देखील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली आहे.
Published at : 15 Jul 2024 03:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
