एक्स्प्लोर
Jejuri : सोन्याची जेजुरी...! सोमवती अमावस्येनिमित्त उद्या यात्रा, खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
सोमवती अमावस्येनिमित्त उद्या यात्रा, खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
1/10

जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती अमावस्येला भरते.
2/10

उद्या सोमवती अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आजपासूनच जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
Published at : 29 May 2022 12:35 PM (IST)
आणखी पाहा























