सांगलीतील वाळवा तालुक्यात उसाच्या पाचटखाली बिबट्याने दिला तीन पिल्लाना जन्म दिल्याची घटना घडली आहे.
1/5
सांगलीतील वाळवा तालुक्यात उसाच्या पाचटखाली बिबट्याने दिला तीन पिल्लाना जन्म दिल्याची घटना घडली आहे.
2/5
सुरुल येथील शेतकरी सदाशिव पाटील यांच्या शेतात ऊसतोड करत असताना ही पिल्ले निदर्शनास आली. या पिल्लांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
3/5
ऊसतोड सुरू असताना सरीमध्ये पडलेल्या उसाच्या पाचटाच्या खाली बिबट्याची तीन पिल्ले ग्रामस्थांना दिसली. यावेळी वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
4/5
बिबट्याच्या पिलांना सुरक्षित केले. अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मादीचा शोध परिसरात घेतला. परंतु मादी आढळून आली नाही. यांना शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
5/5
वन विभागाच्या वतीने यावेळी ड्रोन कॅमेराच्या द्वारे बिबट्याचा शोध सुरू होता. सोमवारी रात्री वनविभागाने मादी पिलांना घेऊन जाईल अशा ठिकाणी सुरक्षित ठेवले होते. यावेळी रात्री उशिरा येऊन मादीने बछड्यांना घेऊन गेल्याचे कॅमेरात चित्रबद्ध झाले आहे.