एक्स्प्लोर
In Pics : धबधबे, धुके आणि निसर्गाने पांघरला हिरवा शालू! भंडारदरा धरण परिसरात मनमोहक दृष्य
WhatsApp_Image_2021-08-01_at_811.38_PM
1/6

दाट धुक्यांनी वेढलेले रस्ते, उंच डोंगरावरून पडणारे धबधबे तर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू हे मनमोहक दृश्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरातील. (सर्व फोटो- विलास तुपे)
2/6

आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील 11 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण 85 टक्के भरले असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागलाय. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या तीन महत्वाच्या धरणापैकी भंडारदरा असून पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉल वाहू लागला आहे.
Published at : 01 Aug 2021 09:43 PM (IST)
आणखी पाहा























