एक्स्प्लोर
आज कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra rain
1/9

राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
2/9

मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Published at : 26 Jul 2024 02:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























