एक्स्प्लोर
मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवेखाली 4 फूट पाणी
मुंबईत सकाळपासून मुसळदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
Mumbai Rain News
1/10

मुंबईत सकाळपाून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
2/10

मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झाली आहे.
Published at : 13 Jul 2024 12:53 PM (IST)
आणखी पाहा























