एक्स्प्लोर
तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे.
Tanaji Sawant
1/4

या अपघातामध्ये मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
2/4

तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिली.
3/4

तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली.
4/4

अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना हा अपघात घडला.
Published at : 24 Dec 2023 04:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























