एक्स्प्लोर
PHOTO : नालासोपाऱ्याच्या नवयुवक मित्रमंडळाने लोकरीपासून साकारला आकर्षक बाप्पा
Ganesh Chaturthi 2022 : नवयुवक मित्रमंडळ छेडा नगर, नालासोपारा वेस्ट (प) यांच्यामार्फत लोकरीचा आगळावेगळा बाप्पा साकारण्यात आला आहे.
Ganesh Chaturthi 2022
1/8

नवयुवक मित्रमंडळ छेडा नगर, नालासोपारा वेस्ट (प) यांच्यामार्फत लोकरीचा आगळावेगळा बाप्पा साकारण्यात आला आहे.
2/8

मंडळाचे हे 28 वर्ष असून दरवर्षी बाप्पाची अशीच सुंदर मूर्ती बनविण्याचा मंडळचा प्रयत्न असतो.
3/8

या आधीही खडूपासून, उपवासाच्या पदार्थांपासून देखील मूर्ती बनवली आहे.
4/8

मुर्तीसाठी एकूण पाच हजार 500 मिटर लोकरचा वापर करण्यात आला.
5/8

मूर्ती बनवण्यासाठी लोकरीसह पेपर आणि डिंक वापरण्यात आला.
6/8

बाप्पाची मुर्ती बनवण्यासाठी 12 रंगाचा वापर करण्यात आला आहे.
7/8

दहा दिवसांच्या कालावधीत हा बाप्पा साकारण्यात आलाय.
8/8

मूर्तीकार स्वप्नील तेलकर यांनी या बाप्पाची मूर्ती साकारली आहे. तेलकर यांनी एक एक धागा जोडून अतिशय आकर्षक मूर्ती बनवली आहे.
Published at : 08 Sep 2022 09:25 PM (IST)
Tags :
Ganesh Chaturthi 2022आणखी पाहा























