एक्स्प्लोर
Eknath Shinde : एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Eknath shinde meets Eknath Shinde
1/5

ठाकरे सरकारचा पायउतार झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा फडणवीस सरकार येणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे.
2/5

काल संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि आज संध्याकाळी ७ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.
3/5

एकनाथ शिंदे यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली
4/5

राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. राजभवनावर शपथविधीची तयारी सुरु आहे.
5/5

दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे
Published at : 30 Jun 2022 03:58 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई
राजकारण


















