एक्स्प्लोर
Photos : अठराव्या शतकातील कुलूप, अमरावतीच्या अचलपूरमधील कुटुंबाकडे दुर्मिळ वस्तूंचा खजिना
Eighteenth Century Security Lock
1/7

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे गोपालदास झंवर आणि ब्रिजमोहन झंवर या दोन बंधूंनी हे अठराव्या शतकातील एक आगळं वेगळं आणि विश्वास बसणार नाही असं लॉक जपून ठेवले आहे.
2/7

पेशाने कास्तकार (शेतकरी) असणाऱ्या या झंवर कुटुंबीयांनी अनेक दुर्मिळ आणि पुरातन वस्तूंचे संग्रह केला आहे.
Published at : 07 Feb 2022 03:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























