एक्स्प्लोर
Photo : राज्यात थंडी वाढली, अनेक ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली
Cold Weather in Maharashtra
1/10

राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
2/10

राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. नंदूरबारमध्ये तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे.
Published at : 11 Jan 2023 11:12 AM (IST)
आणखी पाहा























