एक्स्प्लोर
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, नांदेडमध्ये सभेत केली तुफान फटकेबाजी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/6ac85323d62837660be9afeb7b4d118e1668101844927384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
bharat jodo
1/10
![भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात चौथा दिवस आहे. राज्यात या यात्रेच्या चौथ्या दिवशी राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये सभा घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/271e7bc547d2bbd0f7cb2cdc79479f75a15fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात चौथा दिवस आहे. राज्यात या यात्रेच्या चौथ्या दिवशी राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये सभा घेतली.
2/10
![यसभेत काँग्रेसचे अनेक बड्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. यावेळी सभेत लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/f74d01d323aebaaf51d11f8d737b52092c033.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यसभेत काँग्रेसचे अनेक बड्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. यावेळी सभेत लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष केलं आहे.
3/10
![''पंतप्रधान मोदींनी काही वर्षांआधी नोटबंदी केली. रात्री आठ वाजता ते म्हणाले, बंधू आणि भगिनींनो मी 500 आणि हजारांचे नोट आजपासून रद्द करत आहे. काळा पैशाविरोधात मी लढाई लढत आहे. काही दिवसानंतर ते म्हणाले, जर काळा पैसा बंद नाही झाला तर मला फासावर द्या. त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले'', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/199d402876daab10a4a88c50e11dd673c67fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
''पंतप्रधान मोदींनी काही वर्षांआधी नोटबंदी केली. रात्री आठ वाजता ते म्हणाले, बंधू आणि भगिनींनो मी 500 आणि हजारांचे नोट आजपासून रद्द करत आहे. काळा पैशाविरोधात मी लढाई लढत आहे. काही दिवसानंतर ते म्हणाले, जर काळा पैसा बंद नाही झाला तर मला फासावर द्या. त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले'', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.
4/10
![राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''नोटबंदी केली. चुकीची जीएसटी पद्धत लागू केली. पाच वेगवेगळे कर लागू करण्यात आले. तेही 28 टक्के.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/0f768f2a381e3e160020bce0ebd7d4fd157e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''नोटबंदी केली. चुकीची जीएसटी पद्धत लागू केली. पाच वेगवेगळे कर लागू करण्यात आले. तेही 28 टक्के.
5/10
![ते म्हणाले, स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादण्यात आला आहे. खतांवर कर. त्यांच्या अवजारांवर कर. जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/7b3d7d37b7f0906dc3aa4656825ee8c27c0c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते म्हणाले, स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादण्यात आला आहे. खतांवर कर. त्यांच्या अवजारांवर कर. जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या आहेत.
6/10
![ते म्हणाले, ''लोक म्हणतात 3500 किमी चालत आहेत. याला काही अर्थ नाही. तुम्ही असा विचार नका करू की, हे कठीण काम आहे. हे कठीण नाही तर सोपं काम आहे. तुम्ही यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना विचारू शकता. हे सोपं का आहे, तर यात आम्ही नाही चालत आहे. तुमचं प्रेम आम्हाला पुढे वाढण्याची ऊर्जा देतो.''](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/cf0321ece4efbee40b2278699488f9a90009c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते म्हणाले, ''लोक म्हणतात 3500 किमी चालत आहेत. याला काही अर्थ नाही. तुम्ही असा विचार नका करू की, हे कठीण काम आहे. हे कठीण नाही तर सोपं काम आहे. तुम्ही यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना विचारू शकता. हे सोपं का आहे, तर यात आम्ही नाही चालत आहे. तुमचं प्रेम आम्हाला पुढे वाढण्याची ऊर्जा देतो.''
7/10
![राहुल गांधी म्हणाले, ''सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही चालत आहे. आठ वाजले अजूनही थकलो नाही.''](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/81006d5fd195b525ea658533ded786138728e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी म्हणाले, ''सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही चालत आहे. आठ वाजले अजूनही थकलो नाही.''
8/10
![राहुल गांधी म्हणाले, आम्ही रोज सात-आठ तास चालतो. शेतकऱ्यांना, मजुरांना, तरुणांना भेटतो. तुमचं म्हणणं ऐकतो. तुमचं दुःख समजतो. मी एकटाच नाही तर सगळेच काँग्रेसचे नेते. आम्ही त्याच रस्त्यावर चालत आहे. ज्यावर तुम्ही चालतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/af0dba95c697a3a95a7c0d001d5636c2b1cc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी म्हणाले, आम्ही रोज सात-आठ तास चालतो. शेतकऱ्यांना, मजुरांना, तरुणांना भेटतो. तुमचं म्हणणं ऐकतो. तुमचं दुःख समजतो. मी एकटाच नाही तर सगळेच काँग्रेसचे नेते. आम्ही त्याच रस्त्यावर चालत आहे. ज्यावर तुम्ही चालतो.
9/10
![ते म्हणाले, आज सकाळी मला दोन लहान मुले भेटले. दोघे भाऊ होते. मी त्यांना विचारलं काय करता, तुम्हाला काय बनायचं आहे. त्यातला एक मुलगा म्हणाला , शिकतोय. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. त्याला विचारलं, शाळेत जातो. तो म्हणाला हो जातो. मी त्याला विचारलं तू कधी कॉम्प्युटर पाहिला आहे. तो म्हणाला नाही. मला वाईट वाटलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/02f0bc55a3ed4b43c3e0a10dcff1e78173630.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते म्हणाले, आज सकाळी मला दोन लहान मुले भेटले. दोघे भाऊ होते. मी त्यांना विचारलं काय करता, तुम्हाला काय बनायचं आहे. त्यातला एक मुलगा म्हणाला , शिकतोय. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. त्याला विचारलं, शाळेत जातो. तो म्हणाला हो जातो. मी त्याला विचारलं तू कधी कॉम्प्युटर पाहिला आहे. तो म्हणाला नाही. मला वाईट वाटलं.
10/10
![ते पुढे म्हणाले, मी त्याला विचारलं तुझ्या शाळेत कॉम्प्युटर नाही का? तो म्हणाला नाही. काही नाही आहे कॉम्प्युटर शाळेत? कारण भारतातील सर्व धन दोन-तीन उद्योगपतींच्या हातात चालले आहे. म्हणून शाळेत कॉम्प्युटर नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/1f3143de8693da319a2a90115183e4289ee35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते पुढे म्हणाले, मी त्याला विचारलं तुझ्या शाळेत कॉम्प्युटर नाही का? तो म्हणाला नाही. काही नाही आहे कॉम्प्युटर शाळेत? कारण भारतातील सर्व धन दोन-तीन उद्योगपतींच्या हातात चालले आहे. म्हणून शाळेत कॉम्प्युटर नाही.
Published at : 10 Nov 2022 11:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)