एक्स्प्लोर
PHOTO : मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या कोण आहे? कोट्यवधी लोक जिचे व्हिडीओ पाहतात
यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली.
Bindass Kavya
1/10

यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या
2/10

बिनधास्त काव्या बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली.
3/10

तिच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती.
4/10

औरंगाबादची ही प्रसिद्ध युट्यूबर बिनधास्त काव्या मध्य प्रदेशातील ईटारसीमध्ये सापडलीय.
5/10

मनमाडहून लखनौला जात असताना काव्या पोलिसांना मिळालीय.
6/10

शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून काव्या बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईनं दिली होती.
7/10

बिनधास्त काव्या यूट्युबर प्रसिद्ध असून, तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्रायबर्स आहेत.
8/10

बिनधास्त काव्याचे सोशल मीडियावर मोठे फॉलोअर्स आहे.
9/10

यु ट्यूबवर तिचे 42 लाख सबक्रायबर्स आहे. तर फेसबुकवर सुद्धा तिची चलती आहे.
10/10

त्यामुळे काव्या बेपत्ता असल्याची बातमी येताच तिचे फॉलोवर्स प्रार्थना करत होते.
Published at : 10 Sep 2022 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
























