एक्स्प्लोर
नयनरम्य! अटल सेतू रात्रीचा कसा दिसतो? फोटो पाहाल तर चकीत व्हाल!
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
Trans Harbour Link Nhava Sheva Atal Setu
1/8

Trans Harbour Link : तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे.
2/8

अटल सेतूचे फोटो सध्या समोर येत आहेत. रात्रीची दृश सर्वांचं मन वेधून घेत आहेत.
Published at : 13 Jan 2024 11:24 AM (IST)
आणखी पाहा























