एक्स्प्लोर
Aashadhi Wari 2023 : अवघा रंग एक झाला... ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान, भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी दिला निरोप
भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी दिला ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीला निरोप. पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान.

Ashadhi Ekadashi 2023
1/9

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून सासवडकडे जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत.
2/9

भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी पालखीला निरोप दिला.
3/9

निवडुंगा विठोबा मंदिर परिसर विठू नामाचा गजराने दुमदुमला गेला होता.
4/9

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून लोणीकडे प्रस्थान झालं आहे.
5/9

पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरातून तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली.
6/9

तर पालखी विठोबा मंदिरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन दिवसाच्या विसाव्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही मार्गस्थ
7/9

दिवेघाटमार्गी पालखी सासवडला जाणार आहे.
8/9

त्यापूर्वी पालखीचं दिवेघाटातील दृष्य विहंगम असतं.
9/9

दिवेघाटातील प्रवास सगळ्या कठीण असतो. याच कठीण प्रवासासाठी वारकरी मार्गस्थ झाले आहेत.
Published at : 14 Jun 2023 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
