एक्स्प्लोर
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 13 प्रवाशांचा मृत्यू
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात झालाय. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय
Mumbai-Pune Expressway
1/6

Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
2/6

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे.
Published at : 15 Apr 2023 03:53 PM (IST)
Tags :
Mumbai - Pune Expresswayआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























