एक्स्प्लोर
Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary: महामानवाला वंदन! 18 हजार पुस्तकांच्या माध्यमातून साकारली बाबासाहेबांची मोझेक प्रतिकृती
डॉ. बाबाासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्ताने विविध पद्धतीने अभिवादन करण्यात येत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary: महामानवाला वंदन! 18 हजार पुस्तकांच्या माध्यमातून साकारली बाबासाहेबांची मोझेक प्रतिकृती
1/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीची तयारी सर्वत्र सुरू आहे.
2/10

राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेते, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार अशा विविध रुपात बाबासाहेबांच्या योगदानाचे स्मरण केले जाते.
3/10

अस्पृश्यताविरोधी चळवळीच्या लढ्यासह बाबासाहेबांना त्यांच्या अभ्यासासाठीदेखील ओळखले जाते.
4/10

लातूरमध्ये बाबासाहेब आंबडेकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात येत आहे.
5/10

लातूर शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी बाबासाहेबांची मोझेक प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
6/10

तब्बल 18 हजार पुस्तकांचा वापर करून 11 हजार चौरस फूट जागेवर ही भव्य मोझेक प्रतिकृती साकारली आहे.
7/10

लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिकृति निर्माण करण्यात आली आहे.
8/10

ड्रोनच्या माध्यमातून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोझेक प्रतिकृती मनाचा ठाव घेत आहे.
9/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही मोझेक प्रतिकृती चेतन राऊत या कलाकाराने साकारली आहे.
10/10

बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारांची प्रासंगिकता आजही कायम आहे.
Published at : 12 Apr 2023 11:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion