एक्स्प्लोर
Rahul Gandhi disqualified : कोल्हापुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; पीएम नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी
काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजु बाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या.

























