एक्स्प्लोर
Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
nitin gadkari
1/12

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
2/12

गडकरी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
Published at : 28 Jan 2023 02:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























