एक्स्प्लोर
कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारी 29 जूनला; बेल भंडाऱ्याने होणार स्वागत
Kolhapur News: कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारी 29 जून रोजी गुरुवारी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमाभागातील 200 हून अधिक वारकरी होतील.
Kolhapur News
1/10

कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारी 29 जून रोजी गुरुवारी होणार आहे.
2/10

कोल्हापूर, सांगलीसह सीमाभागातील 200 हून अधिक वारकरी होतील.
3/10

कोल्हापुरातील मिरजकर तिकटीपासून विठ्ठल मंदिरापासून सकाळी साडेसातला पायी दिंडी सुरु होईल
4/10

आषाढीच्या पूर्वसंध्येला दुपारी तीनला नाथा गोळे तालीम मंडळ चौकातून विठ्ठल मंदिरामार्गे नगरप्रदक्षिणा होईल.
5/10

सहभागी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे
6/10

दिंडी सोहळ्यात दोन अश्वही सहभागी होणार आहेत
7/10

भगवान शामराव तिवले हे चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडतील
8/10

नंदवाळ हे प्रति पंढरपूर म्हणून परिचित आहे.
9/10

खंडोबा तालीम व खंडोबा देवालयाकडून पालखीवर बेल, भंडारा व फुलांची उधळण केली जाणार आहे.
10/10

वाखरीप्रमाणे गोल रिंगणाचा सोहळाही पार पडणार आहे.
Published at : 23 Jun 2023 05:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























